International Journal of Leading Research Publication
E-ISSN: 2582-8010
•
Impact Factor: 9.56
A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Monthly Scholarly International Journal
Plagiarism is checked by the leading plagiarism checker
Call for Paper
Volume 7 Issue 7
July 2026
Indexing Partners
मराठी लेखिकांच्या कथांमधील लोकजीवनाची विविधांगे
| Author(s) | Unnati |
|---|---|
| Country | India |
| Abstract | सरांश (Abstract ) मानवी समाज लोकसंस्कृती व लोकजीवन यासंबंधीच्या विविध घटकांनी बनलेला आहे. अनेक प्रकारच्या रूढी परंपरा चालीरीती, सण उत्सव, समाज धर्म, शिक्षण अर्थकारण राजकारण अशी संस्कृतीची विविध घटकांगे, तसेच श्रद्धा व समजूती, अशा अनेक प्रकारच्या परंपरागत रीतीने चालत आलेल्या गोष्टींमुळे लोकजीवन बनलेले आहे. लोकजीवन हे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आणि अन्य सांस्कृतिक जीवनमूल्यांनी प्रभावीत झालेले असते. रूढी,परंपरा,श्रद्धा,समजुती या गोष्टींच्या बाबतीत सनातन मानसिकताही बनून राहिलेली असते. त्याविषयीचे लोकजीवनात विशेष मूल्ये बनलेली असतात. त्यातून लोकमानस घडलेले असते. लेखक हा समाजातील एक घटक असल्याने त्या जीवनाचा तो साक्षीदार असतो. त्याच्याही मनावर त्याचा प्रभाव पडलेला असतो. त्याच्या अनुभवाची अभिव्यक्ती करीत असताना लोकजीवनाचे विविध पैलू त्याच्या साहित्यातून प्रकट होत असतात, त्याचाच एक भाग म्हणून विदर्भातील लेखिकांच्या कथांमधील लोक जीवनाची विविध आयाम लक्षात घेऊन त्याचे स्वरूप या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे. |
| Keywords | katha lokjivan |
| Field | Arts |
| Published In | Volume 6, Issue 2, February 2025 |
| Published On | 2025-02-13 |
Share this

IJLRP's Crossref DOI prefix is
10.70528/IJLRP
Downloads
All research papers published on this website are licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License, and all rights belong to their respective authors/researchers.